Wednesday 18 April 2012

मी एक सामान्य मुलगा आहे. पण माझ्यामध्ये असलेल्या व्यंगामुळे मला कधी काही स्वतःचा खूप राग येतो. मलाही वाटत कि मी जर खूप सुंदर असतो दिसायला तर किती बर झाल असत. 

No comments:

Post a Comment